PM Kaushal Vikas Yojana 2024 information : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2024-25 मराठी माहिती

M Kaushal Vikas Yojana 2024 information : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2024-25 मराठी माहिती

PM Kaushal Vikas Yojana 2024 तर आपण या योजने मध्ये , तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची PMKVY. कारण देशांत बेरोजगरांची संख्या वाढत असल्याने या योजणेचा लाभ घेता येणार आहे.त्या मुळे रोजगरची संधी मिळवून देण्यात येणार आहे याचा सोबतच मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि या गोष्टीचा जास्तीत जास्त तरूणांना याच लाभ घेत येणार आहे. या योजनेअंतर्गत उत्पादन , सेवा, बांधकाम, आरोग्य सेवा आणि इतर आशा खूप क्षेत्रांमध्ये ही PMKVY योजना राबवली जाणार आहे आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे काय? आणि या योजने चे फायदे खाली दिलेल्या माहिती प्रमाणे आहेत . PM Kaushal Vikas Yojana 2024 या योजने साथी अर्ज कसा करवा ते पण आपण बागणार आहोत. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या माहिती प्रमाणे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. त्या लिंकचा वापर करून कसा भरावा त्याची माहिती खालील दिलेल्या माहिती प्रमाणे आहे.

What is PM Kaushal Vikas Yojana

केंद्र सरकार प्रमाणे PM Kaushal Vikas Yojana 2024 नागरिकच जीवनाचा आणि त्यांचा भविष्याचा विचार करून  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. या योजना अंतर्गत बेरोजगाराणा याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. PM Kaushal Vikas Yojana 2024 या योजने मध्ये Work From Home या रोजगाराच्या मोठी संधी उपलब्ध होणार आहे. आपण पाहत आहोत भारत देशाची लोकसंख्या ही दिवसं-दिवस वाढत असलयाने बेरोजगारी ही वाढत आहे. त्या मुले बेरोजगरीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नाव प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
लाभार्थीदेशातील तरुण नागरिक
उद्दिष्टबेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त करून देणे
वयोमर्यादा15 ते 43 वर्ष
विभागकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन/online
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmkvyofficial.org/
कधी सुरू झालीजुलै 2015
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतील

टुरिझमकोर्स

टेलिकॉम कोर्स

सेक्युरिटी सर्विस

कोर्सरबर कोर्स

इलेक्ट्रॉनिक्स कोर्स आणि कॅपिटल कोर्स

रिटेल कोर्सपॉवर इंडस्ट्री कोर्सप्लंबिंग कोर्स

मायनिंग कोर्स

फर्निचर & फिटिंग कोर्स

सौंदर्य आणि वेलनेस पोशाख

अभ्यासक्रम मनोरंजन आणि मीडिया कोर्स

जीवन विज्ञान अभ्यासक्रम लोह आणि स्टील कोर्स

आरोग्य सेवा अभ्यासक्रम

ग्रीन जॉब कोर्स

जेम्स अँड ज्वेलरी कोर्स

मोटार वाहन अभ्यासक्रम

विमा बँकिंग आणि वित्त अभ्यासक्रम

बांधकाम अभ्यासक्रम

अन्नप्रक्रिया उद्योग

कृषी अभ्यासक्रम


प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो? (PMKVY)

भारतातील रहिवासी आणि भारतीय नागरिक खालील अटी प्रमाणे आहे :-

भारतीय बेरोजगर नागरिक आणि स्कूल-कॉलेज किवा सिनीर कॉलेज मधील कॉलेज सोडेलेला तरुण हे पत्र आहेत.

अर्ज दाराकडे आधार कार्ड आणि त्याचे स्वताचे बँक अकाऊंट असले पाहिजे.

स्वतची ओळख सादर करण्या करता अर्ज दाराकडे पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र पत्र किवा पॅन कार्ड

SSC ने केलेल्या कोणत्याही अतिरिक्त निकषांचे पालन करा.

पीएम कौशल विकास योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी खालीदिलेल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  • ओळखपत्र
  • संपर्क क्रमांक
  • पासपोर्ट फोटो
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • निवडणूक ओळखपत्र

अधिक माहिती…

FAQ

1 स्किल इंडिया ही सरकारी नोकरी आहे का ?

skill india ही सरकार द्वारा 2015 मध्ये चालू केलेली एक सरकारी योजना आहे.

2 स्किल इंडिया कोर्सेस काय आहेत?

टेलीकॉम कोर्स ,सिक्योरिटी सर्विस कोर्स ,रबर कोर्स, इलेक्ट्रॉनिक्स कोर्स, आणि कॅपिटल कोर्स, रिटेल कोर्सपॉवर इंडस्ट्री कोर्सप्लंबिंग कोर्स, मायनिंग कोर्स, फर्निचर & फिटिंग कोर्स, सौंदर्य आणि वेलनेस पोशाख अभ्यासक्रम, मनोरंजन आणि मीडिया कोर्स, जीवन विज्ञान अभ्यासक्रम लोह आणि स्टील कोर्स, आरोग्य सेवा ,अभ्यासक्रम ग्रीन जॉब कोर्स ,जेम्स अँड ज्वेलरी कोर्स, मोटार वाहन अभ्यासक्रम, विमा बँकिंग आणि वित्त अभ्यासक्रम, बांधकाम अभ्यासक्रम अन्नप्रक्रिया उद्योग कृषी अभ्यासक्रम, या सारखे विविध कोर्स आपल्याला skill india मध्ये करता येता.

3 स्किल इंडियामध्ये नोंदणी कशी करावी?

www.skillindiadigital.gov.in या लिंक चा वापर करून आपण नोंदणी करू शकता

4 PMKVY महत्वाचे का आहे?

skill india वैध प्रमाणपत्र भेटते त्याचा वापर करून उमेदवार विविध नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात.

5 स्किल इंडिया डिजिटल कोर्स म्हणजे काय?

Skill India Digital Hub ऑनलाइन प्रशिक्षण पण घेऊ शकतात.

6 कौशल्य प्रमाणपत्र कसे मिळवायचे?

तुम्हाला जर skill india चे प्रमाणपत्र पाहिजे असेल तर सर्वप्रथम तूम्हाला तुमचा आवडता कोर्स किवा ट्रेड घेऊन आणि ते प्रशिक्षण पूर्ण करून आपण ते प्रमाणपत्र प्राप्त करू शकता.