SBI Stree shakti yojana 2024 :SBI स्त्री शक्ती योजना 2024 मराठी | महिलांना मिळणार 25 लाख कर्ज संपूर्ण माहिती

SBI Stree shakti yojana 2024 :SBI स्त्री शक्ती योजना 2024 मराठी | महिलांना मिळणार 25 लाख कर्ज संपूर्ण माहिती

SBI Stree shakti yojana 2024 : देशांमध्ये खाजगी व सार्वजनिक या सारखे विविध उपक्रम सुरू केले आहेत, तेव्हा पासून देशातील महिला उद्योजकांमध्ये वाढ झाली आहे. महिला खूप बँकेत आणि वित्तीय संस्थांमध्ये सुरक्षित आणि आर्थिक सहाय्य मिळवू शकते. महिलांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यसाठी मदत करणारा एक असाच उपक्रम म्हणजे व्यावसायिक महिलांसाठी स्त्री शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे, व महिलांना स्व:तांचे करीअर बनवण्यासाठी आणि समाजातील महिलांना आर्थिक सुधारण्यासाठी केंद्र सरकारने

या SBI स्त्री शक्ती योजना 2024 मराठी  ही योजना सुरू केलेली आहे. या योजमध्ये देशातील ज्या ही महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यां महिलाना कर्ज उपलब्ध करून देणार आहेत, व देशातील सर्व महिलांना त्याचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया चा माध्यमातून अत्यंत कमी व्याजदराने कर्ज हे उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्व इच्छुक महिलासाठी सहजपणे आपण हे कर्ज घेऊ शकता .

भारत देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी  व समाजात त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध योजना आणि उपक्रम केंद्र सरकार कडून राबवले जात आहेत, आपणा सर्वांना माहीत आहेच असेल, आणि महिलांसाठी केंद्र सरकारने SBI स्त्री शक्ती योजना 2024 मराठी सुरू केले आहे. स्त्रीशक्ती या योजनेतून कर्ज मिळवून महिला त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू करता येणार आहेत आणि त्यातून आपले स्वप्न पूर्ण करता येणार आहेत. आज आपण या लेखामध्ये आम्ही तुम्हाला SBI तर्फे स्त्री शक्ती योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मराठी मध्ये देणार आहोत. 

SBI स्त्री शक्ती योजना 2024 मराठी: संपूर्ण माहिती  

स्त्री शक्ती योजना ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) उपक्रम आहे. ज्यातून महिलांना उद्योजक बनायचे आहे किंवा त्यांचा सध्याचा व्यवसाय सुरू कार्याचा असेल तर ही योजना खास तयार केली त्या महिलां उद्योजकानसाठी तयार केली आहे. खाजगी आणि लिमिटेड कंपनीचे भागीदार/भागधारक/संचालक आणि सहकारी संस्थेचे सदस्या म्हणून 51% पेक्षा कमी शेअर भांडवल नाही या महिला या व्यवसाय कर्जासाठी अर्ज करू शकतात.

 आणि जर एखाद्या महिलेला SBI स्त्री शक्ती योजनेंतर्गत कर्ज घ्यायचे असेल , मग व्यवसायात किमान 50% किंवा त्याहून अधिक भागीदारी केलेली असणे बंधनकारक आहे. SBI Stree shakti yojana 2024 यामधून महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी न देता या या योजनेचा लाभ घेता येणार आहे.  

एसबीआय स्त्री शक्ती योजना 2024 Highlights  

योजना नाव SBI स्त्री शक्ती योजना 2024
कोण्याद्वारे सुरू केंद्र सरकार एसबीआय बँकेच्या व्दारा सुरु
लाभार्थीदेशातील सर्व ज्यांना महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे
विभाग
SBI
उद्देश्यदेशातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन/offline
आधिकारिक वेबसाईट——————————-
लाभ
कमी व्याजावर कर्ज
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
वर्ष2024-25



SBI स्त्री शक्ती योजना 2024 मराठी: उद्देश, फायदे आणि अर्ज प्रक्रिय

  1. SBI स्त्री शक्ती योजनेचा उद्देश
  • देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
  • महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे.
  • महिलांना समाजातील आर्थिक स्तर सुधारण्याची संधी देणे.
  • सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा भाग असलेली योजना.

2. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत महिलांना २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
  • महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कर्ज सुविधा.
  • स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी बँकेकडून वित्तीय सहाय्य.

3. कर्जासाठी पात्रता

  • कर्ज घेणाऱ्या महिलेला त्या व्यवसायात किमान ५०% मालकी असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला उद्योजिका असणे आवश्यक आहे.
  • महिला स्वयंरोजगार किंवा व्यवसाय सुरू करू इच्छित असणे.

4. प्रमुख उद्दिष्टे

  • महिलांना अधिक संधी देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
  • समाजातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांना सशक्त बनवणे.
  • महिलांच्या सामाजिक दर्ज्यात सुधारणा घडवून आणणे.
  • कर्जाच्या माध्यमातून महिलांना त्यांचे स्वप्न साकारण्याची संधी.

5. योजनेची आवश्यकता

  • महिलांना समान संधी देणे आणि पुरुषांच्या समकक्ष उभे राहण्यास मदत करणे.
  • कागदावर महिलांना समान अधिकार असले तरी प्रत्यक्षात त्यांना अडचणी येतात, याचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • महिलांना स्वतंत्रपणे व्यवसाय उभारण्यासाठी आणि त्याच्या कामकाजात यशस्वी होण्यासाठी सहकार्य.

6. अर्ज प्रक्रिया

  • स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर जाऊन किंवा ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • योग्य कागदपत्रे व फायनान्शियल प्लॅन सादर करणे आवश्यक आहे.
  • कर्जासाठी आवश्यक अटी आणि नियमांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

सारांश : SBI स्त्री शक्ती योजना 2024 महिला स्वावलंबी बनवणे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना कर्ज उपलब्ध करून स्वत:चा व्यवसाय चालू करणे, यामुळे महिलांना सक्षम बनतील व त्यांचे जीवन सुधारता येईल.