योजने विषय माहिती
solar Krushi Pump Yojana 2024-25 महाराष्ट्रतील शेतकरीन करीत शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी रात्री आपला जीव धोक्यात टाकून रात्री शेतात जावं लागत त्या करीत शेतकऱ्यांना दिवस पाणी पुरवठा करता यावा या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साठी त्या साठी राज्य सरकारने सैर कृषी पापं योजना सुरु केली आहे. या योजने साठी 8 लाख 50 हजार नवीन कृषी पंप solar Krushi Pump Yojana बसवण्यात येणार आहे आहे हि माहिती अजित दादा पवार यांनी 27 फेब्रुवारी यो रोजी घोषणा केली होती. म्हणून आता शेतकररीना दिवस हि वीज मिळेल. आणि या मुले शेतकऱ्यांचं वत्पादनात मोठ्या संख्येने बदल होतील.
मुखमंत्री सैर योजनेचे मूळ उधिष्ठ 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिण करण्याचे आहे. या कृषी सैर Saur Krushi Pump Yojana योजनाचे उद्दीष्ठ आहे.
मुखमंत्री सैर कृषी पंप योजनेसाठी लागणारे कागदपत्रं
- 7/12 उतारा प्रत
- आधार कार्ड
- कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
सगळ्यात पहिले या महावितरणाच्या वेबसाईट वर जावे (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज
करावा.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |
योजनेचे लाभ काय | सौर कृषी पंप खरेदीसाठी 95 टक्के अनुदान |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
अर्ज कसा करावा | ऑनलाईन/online |
अधिकृत वेबसाइट | https://www.mahadiscom.in/solar |
– | – |
– | – |
What is Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024
तर या योजने मध्ये राज्य सरकारने शेतकारींना येणाऱ्या पीकसाठी विहिरी, शततळे,बोरवेल, आशा गोष्टी वापरता आणि ते वापरण्यासाठी विजेची ही गरज असते पण गावाकडे खूप साऱ्या गावनमाधे दिवस लाइट नसते आणि शेतकार्याला भर रात्री मोटर चालू करण्यासाठी जावे लागते त्यामुळे सरकारने सैर कृषि पंप योजना Saur Krushi Pump Yojana चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा लाभ आपल्या भारत राजातील शेतकार्याना घेता येणार आहे. ही योजना काम काशी करते या मध्ये सरकार आपलयाला शेतकारीला शेतीसाठी सिंचनासाठी सैर पंप घेताना न शेतकऱ्याला सरकार कडून 95% भारतसारकर अनुदान देणार आहे.
व शेतकरीण फक्त त्यामधली 5 % इतकीच रक्कम भरावी लागणार आहे. तर या योजनेचा खूप फायदा घ्या व आपल्या शेतकरी मित्राना ही याची माहिती होऊ द्या की सरकारने कृषी पंप योजना Saur Krushi Pump Yojana सुरू केली आहे.
कृषी पंप योजना Saur Krushi Pump Yojana चे होणारे फायदे तर सगळ्यात पहिले शेतकरील लाइट बिल येत नाही आणि विजेचे ही टेंशन राहत नाही सारख डिझेल टाकण्यापेक्षा Saur Krushi Pump खूप कमी येते. डिझेल पंप कहा शी तुळलणा केली तर Saur Krushi Pump हा खूप परवडणार आहे. त्या मुळे ही योजना सरकारने अंबलबाजवण्यात सरकार कडून सदार करण्यात आली आहे. सौर कृषि पंप मुळे हवेचे प्रदूषण ही होत नाही.
सौर कृषी पंप हा पान झीरो महणजेच निशुल्क आहे. कारण 25year वर्ष या सौर पंप चा प्लेट ही बादलण्याची गरज राहत नाही. कारण सौर कृषी पंप Saur Krushi Pump Yojana मधला हा सोलार र्यप्रकाशापासून वेजेची निर्माती करतो आणि शेतकारील खर्च पासून ही वाचवतो. हा मुळे ही खूप टिकूउ आणि चांगली योजना सरकारने चालू केली आहे.
सैर कृषि पंप योजना Saur Krushi Pump Yojana ठळक मुद्दे
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देयकाची रक्कम भरण्याची प्रक्रिया
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना 2024 म्हणजे काय?
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री कृषि सोलार पंप योजनेचे लाभार्थी
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री सोलर पंप योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे फायदे
मुख्यमंत्री सोलर पंप योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
मुख्यमंत्री सोलार पंप योजनेचे नियम व अटी
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठीची पात्रता
FAQ
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कधी सुरू झाली?
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सरकारने जून 2017 मध्ये सुरू केली होती. या मध्ये सरकारने शेतकारीला 2 मेगावॅट ते 10 मेगावॅट इतक्या क्षमतेची एचपी मोटर अनुदानित करण्यात येणार आहे.
कुसुम सोलर पंप योजना चालू आहे का?
शेतकारींचा नुकसान आणि त्यांचा वाढत खर्च पाहून सरकार लवकरच कुसुम सोलर पंप योजना ही योजना कुसुम सोलर पंप योजना सरकार लवकरच चालू करणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनात किती अनुदान भेटते ?
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजने मध्ये सरकार शेतकऱ्याला 95% अनुदान ही देत असत आणि शेतकारील फक्त वरचे 5% एवढीच रक्कम शेतकारील भरावी लागते.