Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 in marathi : विना गॅरंटी व्यवसायासाठी 3 लाखाचे कर्ज

पीएम विश्वकर्मा योजना 2024 ही योजना भारत सरकारने खास करून पारंपारिक किल्ले, लोहार, नाका, शिल्पकार, कारागीर आणि हस्तशिल्प या प्रकारचे उद्योगातील कामगारांसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये, कामगारांना आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्या मध्ये सुधारण्यासाठी कर्ज मिळविण्याची एक सुविधा दिली जाता आहे. याव्यतिरिक्त, व त्या कर्जाला अतिरिक्त अनुदान आणि काही तांत्रिक प्रशिक्षण व डिजिटल साधनांची मदत देखील दिले जातील व मार्केटिंग सपोर्ट सुद्धा दिला जातील. या माहिती मध्ये आपण PM Vishwakarma Yojana 2024 च्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया विषयी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

PM Vishwakarma 2024 How to apply for the scheme? : पीएम विश्वकर्मा योजना 2024

  1. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :सगळ्यात पहिले करोम ओपेन केल्या नंतर vishwakarma.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करण्यासाठी, आपल्याला आपल्या आधार कार्डाची माहिती लागेल, “ऑनलाईन अर्ज करा” या ऑप्शनवर क्लिक करणे.
  2. अर्ज फॉर्म भरा : आपल्याला काही आपली वैयतीक आणि कुटुंबाच्या माहितीचा समावेश करावा लागणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि इतर काही आवश्यक माहिती भरावी लगेल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना थोडक्यात माहिती : Pm Vishwakarma Yojana Information

योजनेचे नावप्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
योजना कधी सुरू झाली
17 सप्टेंबर 2023
योजना कोणी सुरू केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली
योजनेचे लाभार्थीलोहार, चांभार, माळी आणि शिंपी अशा एकूण 140 जातींना याचा लाभ घेता येणार आहे.
योजना सुरू करण्याचे ठिकाणनवी दिल्ली
योजनेचा लाभमोफत ट्रेनिंग, सामान खरेदी, कर्ज , पैसे आणि प्रमाणपत्र
अधिकृत वेबसाइटhttps://pmvishwakarma.gov.in/

पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे : Pm vishwakarma yojana benefits

  • ज्या लोकांना लाभ पाहिजे त्यांचाच, संबध विश्वकर्मा समाजाशी असेल.
  • या योजेनेमध्ये, लोहार, चांभार, माळी आणि शिंपी या एकूण 140 जातींना याचा लाभ घेऊ शकता.
  • या योजनत एकूण 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसायांना करण्याऱ्याना कर्ज देणार आहे.
  • कारागीर,शिल्पकार यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जातील ज्यामुळे यांना नवी ओळख देण्याचा सरकारचा पर्यन्त आहे.
  • या योजनेत, विश्वकर्मा समाजाला योग्य प्रशिक्षण देणार आणि आर्थिक स्वरूपात मदत भेटेल, त्यामुळे ते स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतात.
  • कमीत-कमी व्याजदारामध्ये कर्ज मिळवून शकतील आणि त्यामुळे ते स्वतःचा व्यवसायात प्रगती करून आर्थिक सक्षम होतीला व देशाच्या अर्थव्यवस्थे मध्ये त्यांचे योगदान् असेल.
  • या योजेचा अंतर्गत शिल्पका आणि कुशल कारागीर, यांना बँकेशी जोडतील आणि MSME शी जोडले जाते.