भारतातील सरकारने खूप साऱ्या राज्यमध्ये शिक्षणासाठी सरकार अनेक योजना काढत असते. व शिक्षण घेत असलेल्या तरुणांसाठी मदत महणून खूप साऱ्या राज्यमध्ये ही Free Laptop Yojana 2024 ही योजना सुरू केली आहे.
Laptop Yojana 2024 | फ्री लैपटॉप योजना मराठी
Laptop Yojana ही योजना सरकार कडून शिक्षण घेत असलेल्या तरुणांसाठी ही योजना सुरू केली आहे पान ही योजना केवळ गुणवत्तापूर्ण विद्यार्थीणकरता आहे. व शिक्षण घेत असलेल्या तरुणांसाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही Free Laptop Yojana ही योजना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
तर तुम्हाला पण या योजने मध्ये अर्ज किवा Free Laptop Yojana 2024 Online Registration करायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती असणे अवशक्य आहे. अधिक माहिती साथी खाली प्रमाणे वाचा. या योजनेचा चा उद्देश असा आहे की, आणि याचा लाभ घेणाची प्रकिर्या, Free Laptop Yojana साठी लागणारे आवश्यक कागतपत्र, आणि असे Registration करायचं step हे आपण या मध्ये पाहणार आहे.
योजनेचे नाव :- | फ्री लैपटॉप योजना ( Free Laptop Yojana ) |
लाभ घेणेची पात्रता :- | गुणवत्तापूर्ण विद्यार्थी |
विभाग :- | भारतीय शिक्षण विभाग |
अर्ज प्रक्रिया :- | ऑनलाइन /ऑफलाइन |
योजनेचा उद्देश :- | गुणवत्तापूर्ण विद्यार्थीना प्रोत्साहित करण्यासाठी |
ऑफिशियल वेबसाइट :- | https://www.aicteindia.org/schemes/students-development-schemes |
Free Laptop Yojana 2024 Objective : –
योजनेतून गुणवत्तापूर्ण विद्यार्थीना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना चांगली शिक्षण भेटून अधिक पुढे जावे या प्रकारचे सरकार चे उद्देश आहे.
- या योजने मधून योग्य गुणवत्तापूर्ण विद्यार्थीना या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे यासाठी सरकारने ने हा निर्णय घेतला आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की योजने अंतगत गुणवत्तापूर्ण विद्यार्थीना त्यांचा शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहित भेटले पाहिजे या उद्देश ने विद्यार्थी अधिक चांगला पर्यंतण करतील.
- या योजनेचा उद्देश याप्रकारे पण आहे की जे विद्यार्थी व त्यांची कुटुंब समक्ष नसेल तर त्यासाठी पण ही योजना आशा Free Laptop 2024 विद्यार्थीना मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
- या योजनेतून डिजिटल इंडिया यासाठीपण शिक्षनाला फायदा होईल व भारत देश ही डिजिटल होईल.
- तर या प्रकारचे Free Laptop 2024 चे उद्देश आहे.
Free Laptop Yojana 2024 Eligibility Criteria
जर तुम्हाला पण फ्री लॅपटॉप मध्ये अर्ज करायचं विचार करत असाल तर तुम्हाला याची संपूर्ण माहिती व पात्रता माहिती असली तरच आपण Free Laptop Yojana 2024 मध्ये अर्ज करू शकता त्यामुळे याची संपूर्ण माहिती आणि नियम आणि अटी खालील प्रमाणे आहे.
- या योजने मध्ये अर्जदारचा कौटुंबाचे वार्षिक उत्तपन्न ही < 2 लाख रुपये पेक्षा कमी असणे आवशक्य आहे.
- अर्जदाराने इतर सरकारी योजनेंतर्गत मोफत लॅपटॉप या सारख्या दुसऱ्या कोणत्या योजने अर्ज केलेल्या नसावा.
- या मध्ये अर्जदारचे कुटुंबांमधेले आई किवा वडील सरकारी नोकरी नसावी.
- अर्जदार 10 वी आणि 12 वी मध्ये गुणवत्तापूर्ण पास असावा.
- अर्जदार त्या राज्यचा रहिवाशी असावा.
Free Laptop Yojana Required Documents
Free Laptop Yojana या योजने मध्ये जर तुम्हाला पण अर्ज करण्यासाठी तुमचा कडे खालील प्रमाणे डॉक्युमेंट पाहिजे.
- आधार कार्ड
- बोनाफाइट
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साइज फोटो
- ID card
- ईमेल आणि फोन नंबर
- उत्तपणाचा दाखला
- गुणपत्रक
वर दिलेल्या पैकी तुमचा कडे या मधले डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला यो योजनेचा लाभ घेत येणार नाही.
Free Laptop Yojana 2024 Benefits
Free Laptop Yojana या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
- डिजिटल भारत : – या योजने मधून गावकडील आणि विद्यार्थीना डिजिटल शिक्षण घेण्यास मदत होईल. आणि भारताचे मेक इन इंडिया चे पण स्वप्न पूर्ण होऊ शकते.
- आर्थिक विकास : – या योजने अंतर्गत आर्थिक विकासा मध्ये पान मदत होईल लॅपटॉप चा उपयोग करून त्यांचे शिक्षणामधे विकास होईल. या प्रकारे जेव्हा भारत डिजिटल होईल मग भारताचा आर्थिक विकास होईल.
- डिजिटल शिक्षण : – या योजने मधून विद्यार्थीना डिजिटल शिक्षण घेता येईल. जस की इंटरनेट एक्सप्लोर कोर्स या मध्ये पण skill india mission मदत करते अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा.
- रोजगार निर्माण : – या योजने मधून मुलांना तीनचा कम्प्युटर स्किल सुधारता येतील आणि या मधून रोजगार निर्माण होईल, असा Free Laptop Yojana या योजनेचा हेतु आणि सरकारचा हेतु आहे.
Education Qualification Laptop Yojana
राज्यमधले 10 वी आणि 12 वी मध्ये विद्यार्थीना 85% पेक्षा जास्त गुण मिळालेले पाहिजे अवढ्या नियम व अटी लागू होतील आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थीना प्रोत्साहित करण्यासाठी आहे.
Free Laptop Yojana 2024 Online Registration
जा कोणाला पण या योजने मध्ये Online Registration अर्जकरायचं असेल तर त्यांनी खालील प्रमाणे स्टेपला फॉलो कर आणि माहिती नीट वाचा नियम व अटी लागू.
- सगळ्यात पहिले दिलेल्या वेबसाइट वर जा आणि सीटे ओपेन करा.
- त्यानंतर दिलेल्या लिंक वर क्लिक करून अकाऊंट ओपेन करून घ्या.
- त्यानंतर लिंकला क्लिक केल्या नंतर तुमचा समोर रजिस्ट्रेशन फार्म आल्या की तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला परत बॅक येऊन लॉगिन करून घेणे.
- लॉगिन झाल्यावर अप्लाय वर क्लिक करून दिलेले डॉक्युमेंट उपलोड करून देणे.
- डॉक्युमेंट उपलोड झाल्यानंतर सबमिट वर क्लिक करून देणे.
ऑनलाइन किवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन करून झाले का विभागा कडून अक मिरिट लिस्ट सादर करण्यात येईल त्या मधून गुणवत्तापूर्ण विद्यार्थीना निवडले जातील.
Disclaimer
या वेबसाइट चा सुरक्षा देखील सरकारी द्वारे केली जाते, ही एक स्वतंत्र माहिती देणारी वेबसाइट आहे, ज्याचे उद्दीष्ट विद्यार्थी संगणक आणि लॅपटॉप योजना याची माहिती उपलब्ध करून देते. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निशुल्क लैपटॉप आणि ज्याची माहिती तुम्हाला या वेबसाइटद्वारे दिली जात आहे नियम व अटी लागू .