Mazi Ladki Bahin Yojana infomation :
माझी लाडकी बहीण योजना ही एक सरकारी योजना आहे ही भारत सरकार द्वारा सुरू केले योजना आहे, ही योजना कोणी सुरू केली आणि का केली ही सरकारी योजना महाराष्ट्र सरकारने च्या मुखमंत्रीनी सुरू केली आहे. Mazi Ladki Bahin Yojana सुरू करण्याचे कारण ही योजना राज्य मधल्या गरीब व गरजू महिलंण साठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजने मधून प्रतेक गरजू महिलाना दर महिना सरकार 1500 रुपये देणार आहे. या मुळे महिलाना आर्थिक मदत होईल या मुले महाराष्ट्र सरकार ने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply :: लाडकी बहीण योजना 2024 ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply महाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजना 2024 अंतर्गत, महिलांना विविध आर्थिक मदत मिळवण्यासाठी एक मोठी संधी प्रदान केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दर महिना 1500 रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून अर्ज करावा लागेल. याचा एक फायदा म्हणजे, Mazi Ladki Bahin Yojana या योजनेचा फॉर्म आता अधिक सोपा पद्धतीने भरता येईल. चला, तर मग लाडकी बहीण योजना 2024 ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची पूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
Step 1: वेबसाईटवर जा
- Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी “महाराष्ट्र सरकार” वेबसाइट जाऊन लाडकी बहीण योजना चा पेज ओपन करा. त्यासाठी, वेबसाईट वर “लाडकी बहीण महाराष्ट्र” असे सर्च करा किंवा https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जा.
Step 2: अर्जदार चे लॉगिन
- वेबसाइट ओपेन केल्यानंतर login वर क्लिक करा.
- जर तुमचे पहिलेच अर्ज केला असेल तर, मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
- नवीन अर्ज असेक तर पहिले खाते ओपेन करा, तुमचं मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून login करून घेणे.
Step 3: आधार Validate
- login झाल्यानंतर तुमचं आधार नंबर टाका, आधार नंबर टाकल्यानंतर, तुमच्या आधार नंबराची वैधता तपासण्यासाठी Validate आधार या बटनावर क्लिक करा.
- या प्रकारे ओटीपी न लागता थेट अर्ज फॉर्म उघडेल.
Step 4: अर्ज भरणे
- फॉर्म ओपन झाल्यानंतर, तुम्हाला विविध माहिती भरण्याची गरज आहे. जसे की:
- महिलेचं पूर्ण नाव (आधार कार्ड प्रमाणे).
- वडील किंवा पतीचे नाव.
- जन्मतारीख (सदर माहितीचं अचूक टाकणे आवश्यक आहे).
- महाराष्ट्रात जन्मले असल्याचा प्रश्न.
- पत्ता (आधार प्रमाणे पत्ता भरा).
Step 5: कागदपत्रे अपलोड करा
- योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड च्या दोन्ही बाजू अपलोड करा.
- अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, वोटर आयडी कार्ड, इत्यादी कागदपत्रांची स्कॅन फोटोकॉपी अपलोड करा.
- उत्पन्न प्रमाणपत्र जो २.५ लाखांच्या आत असावा, तो अपलोड करा.
Step 6: हमीपत्र आणि फोटो अपलोड करा
- अर्जामध्ये, तुम्हाला एक हमीपत्र अपलोड करा. आणि त्या वर तुमचं नाव, सही आणि तारीख टाकून अपलोड करा.
- पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा किंवा आपण कॅमेरा वापरून लाईव्ह फोटो अपलोड करू shakta.
Step 7:अर्ज सबमिट करा
- सर्व माहिती आणि कागदपत्रे भरल्यावर आपला अर्ज, सबमिट बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर अर्ज सबमिट करताना, तुम्हाला एक कॅप्चा टाकावा लागेल. आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती एकदाच तपासा.
Step 8:अर्जाचा स्टेटस तपासा
- आपण अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला अर्जाची स्थिती तपासण्याची असेल तर अर्जाच्या पृष्ठावर जाऊन तुमचे नाव आणि अर्ज क्रमांक तपासता येईल.
- अर्जाचा स्टेटस तपासा “पेंडिंग”, “रिव्ह्यू” किंवा “अप्रूव” असे दाखवली जाईल.
अर्ज करताना महत्वाचे टिप्स:
- सकाळी किंवा रात्री फॉर्म भरा – कारण ऑनलाईन फॉर्म भरताना, वेबसाईटला जास्त ट्रॅफिक असू शकतो. त्यामुळे अर्ज करताना अडचण येऊ शकते, तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा फॉर्म भरणे जास्त सोपे होईल.
- कागदपत्रे तपासा – अर्ज करण्यापूर्वी, कागदपत्रांची माहिती योग्य असावी, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
- पासवर्ड सुरक्षित ठेवा – तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी चांगला पासवर्ड वापरा आणि कोणालाही त्याची माहिती होऊ देऊ नका.
- सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी योग्य आकारात करा – कागदपत्रे अपलोड करतांना त्यांचा size ५० KB ते ५ MB मध्ये असावा.
FAQ – लाडकी बहीण योजना 2024
प्रश्न 1: लाडकी बहीण योजना 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही पात्रतेच्या अटी आहेत का?
ans- हो, पात्रतेच्या अटी आहेत. तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो आणि महिलेला सरकारी योजनांचा लाभ मिळावा लागतो.
प्रश्न 2: फॉर्म भरताना OTP ची आवश्यकता आहे का?
ans- नाही, नवीन पद्धतीने ओटीपीची आवश्यकता नाही. फक्त आधार कार्डची माहिती आणि कॅप्चा टाकून “व्हॅलिडेट आधार” क्लिक करा.
प्रश्न 3: जर माझ्या पासून काही कागदपत्रे गहाळ असतील तर काय करावे?
ans- जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे नाहीत, तर तुम्ही वैकल्पिक कागदपत्रे (जसे की जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला) अपलोड करू शकता.
प्रश्न 4: अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची स्थिती कशी तपासू शकतो?
ans- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही “यापूर्वी केलेले अर्ज” या विभागात जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
प्रश्न 5: फॉर्म सादर करण्यासाठी किती वेळ लागतो?
ans- साधारणपणे, अर्ज भरायला आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो. तसेच, इंटरनेटच्या वेगावर अवलंबून सर्व्हर लोड होण्यास थोडा वेळ लागू शकतो.