NSP Scholarship 2024-25 Apply Online National Scholarship Portal, Direct Link

NSP Scholarship 2024

NSP शिष्यवृत्ती 2024 : NSP Scholarship 2024-25 महणजेच (National Scholarship Portal) या पोर्टल द्वारे सरकारने ने एक स्कॉलरशिप प्रोग्राम उपक्रम चालू केला गेलेल्या आहे. या स्कॉलरशिप च उद्देश असा आहे की विद्यार्थ्यां शिक्षणं घेत असतील आशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य प्रदान करणे या साठी NSP Scholarship चालू करण्यात आलेली आहे.

NSP मध्ये विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती बघण्या करिता National Scholarship Portal भारत सरकार कडून सादर करण्यात आणलेले आहे. यालाच राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल असे म्हणतात. NSP ही वेबसाइट केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारने चालू केलेली आहे. या पोर्टल मध्ये खूपसाऱ्या शिष्यवृत्ती बघण्यास भेटते आणि त्यांची माहिती पाहण्यास मिळते. आणि त्याच वेबसाइट वर जाऊन आपण फॉर्म आणि ऑनलाइन रजिस्ट्रेशन ही करता येईल. दरवर्षी NSP पोर्टल मध्ये सगळ्या प्रकारचा सामाजिक किवा आर्थिक, शिक्षणिक या प्रकारचा 100 पेक्षा अधिक स्कॉलरशिप बघण्यास मिळतील.

NSP Scholarship 2024 – Group

एनएसपी शिष्यवृत्ती 2024 – तपशील तुम्ही तुमची शिक्षण सुरू करण्यासाठी किवा चालू शिक्षणाला आर्थिक मदत महणजेच शिष्यवृत्ती शोधात असाल, तर NSP ही वेबसाइट आपल्या व भारतातील सर्व मुलांचा आर्थिक गरजा शिक्षणा साठी करणारी ही एक शिष्यवृत्ती ची माहिती शोधण्यासाठी चांगले ठिकाण आहे.NSP ही प्रतेक समाजासाठी आणि समाजातील सर्व मुलांसाठी खूप साऱ्या शिष्यवृत्ती NSP वर उपलब्ध आहेत. या मध्ये पण शिष्यवृत्ती ची, मुख्य श्रेणी आहे महणजेच राज्य योजना, UGC/AICTE या प्रकारचा योजनाव केंद्रीय योजना या प्रकारचा योजना NSP पोर्टल मध्ये भेटतिल NSP Scholarship 2024 या मध्ये SC/ST/OBC या सारख्या विद्यार्थी, व अल्पसंख्याक समुदाय आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी पण शिष्यवृत्ती आणि प्रकारच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे.

NSP Scholarship 2024 – Objective

NSP शिष्यवृत्ती 2024 याचे पहिले उद्देश या समजामधल्या आर्थिक गरजू विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणासाठी NSP शिष्यवृत्ती चा माध्यमातून आर्थिक मदत केली जाते, आणि या शिष्यवृत्ती चा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे यासाठी पण सरकारचे प्रयत्न चालू आहेत. आशा विद्यार्थ्यांना आर्थिक  मदत करणे या सारख्या कामे या NSP शिष्यवृत्ती वेबसाइट द्वारे केले जाते.

NSP Scholarship 2024 – Eligibility Criteria

 NSP विशिष्ट योजनेवर आधारित पात्रता शिष्यवृत्तीसाठी निकष करताना बदलत असता.

  • Pre-Matric Scholarship : या मध्ये 1ली ते 10 वी पर्यंतचा SC/ST/OBC अल्पसंख्याक समुदाय आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी पण शिष्यवृत्ती प्रदान करणाचे काम या मार्फत केले जाते.
  • Post-Matric Scholarship : NSP Scholarship या वेबसाइट वर उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थ्यां आणि पदवी आणि M-TECH पदव्युत्तर.
  • Merit-cum-Means Scholarship : शाळा किवा कॉलेज मध्ये नाव आहे पण आर्थिक अडचणी मूळे न जाणारे विद्यार्थ्यांसाठी .

NSP Scholarship 2024 – Application Process

NSP Scholarship 2024 या पोर्टल मध्ये सूची-बद्ध केलेल्या शिष्यवृत्ती करिता तुम्ही पात्र असल्यास, त्या अंतिम तारखी पर्यन्त अर्ज जमा करवा लागते. तुम्हाला सगळ्यात पहिले आपली अर्ज करण्याची प्रकिर्या पूर्ण करावी लागती आणि ती पूर्ण करण्यासाठी NSP Scholarship portal वर अर्ज करणे खाली दिलेल्या Steps पाळा.

  • सगळ्यात पहिले NSP official website वर जा.
  • त्यानंतर left side of the dashboard students वर क्लिक करा.
  • आता अर्ज करण्यासाठी वनटाइम नोंदणी (OTR) विभागांतर्गत ‘login’ या वर क्लिक करा
  • जर तुम्ही नवीन अर्ज करत असाल तर डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला registration करून घेणे.
  • नंतर सूचना नीट वाचल्यावर check in वर क्लिक केले का पुढील वर क्लिक करा.
  • registration पूर्ण करण्यासाठी आपला मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून otp प्रविष्ट करा.
  • त्या नंतर माहिती भरा आणि नोंदणी (OTR) पूर्ण केल्यानंतर जतन हा तात्पुरता नोंदणी क्रमांक असतो. आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही चेहरा पडताळणीसाठी OTR मोबाइल ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे.)
  • एकदा नोंदणी झाल्यानंतर, ‘शिष्यवृत्तीसाठी आपण अर्ज करू शकता’ विभागात जा आणि ‘login’ बटणावर क्लिक करा.
  • शिष्यवृत्ती निवडल्या नंतर अर्ज पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

महत्वाची सूचना : तुम्ही दिलेली किवा भरलेली माहिती ही बरोबर अचूक कसल्याची खात्री करूनच पुढील वाटचाल करणे, त्यानंतर सगळी माहिती बरोबर असल्यास अर्ज सबमिट करणे.

एनएसपी शिष्यवृत्ती लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, किवा कॉलेज आयडी कार्ड
  • उत्पन्न चे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र: SC/ST/OBC cast असलेल्यांसाठी.
  • अपंगत्व प्रमाणपत्र : disability
  • गुणपत्रिका किवा प्रवेश पावत्या

National Scholarship 2024 Portal (NSP): Available Scholarships

नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल, विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत चालू असते. प्रत्येक योजनेत विशिष्ट पात्रता आवश्यकता आणि मर्यादित पुरस्कार देखील असतात. या 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्तीच्या अपेक्षित संख्येचा सारांश खालील प्रमाणे आहे:

शिष्यवृत्तीची नावे :अपेक्षित संख्या
Pragati Scholarship for Girl Students (पदवी व डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी 5,000 आणि 2,000)
PG Scholarship for University Rank Holders
3,000
National Means-Cum-Merit Scholarship100,000
PG Indira Gandhi Scholarship for Single Girl Child3,000
National Fellowship & Scholarship for Higher Education of ST Students1,000
ISHAN UDAY – Special Scholarship Scheme for North Eastern Region10,000

NSP Scholarship Status 2024

जर तुम्हाला NSP पोर्टल तुमच्या शिष्यवृत्ती अर्जाची तपासण्यासाठी खाली दिलेल्या steps फॉलो करा.

  • NSP या वेबसाइट वर जा.
  • ड्रॉप डाउन या मेनू मध्ये, मागील नवीन किवा जुने अर्ज तुम्ही पाहू शकता.
  • आता ॲप्लिकेशन ची id आणि पासवर्ड वापरून login करा.
  • my apply मध्ये जाऊन क्लिक करा.
  • आता तुम्ही मागील वर्षाचे नवीन किवा जुने अर्ज तुम्ही पाहू शकता.

या प्रकिया नुसार आपण आपले NSP Scholarship Status 2024 सहज पण पाहू शकतो.

click here to check status >>> NSP Scholarship Status 2024-25

Selection Process for NSP Scholarships 2024

शैक्षणिक 2024-25 या वर्षासाठी NSP Scholarships 2024 शिष्यवृत्तीसाठी गुणवत्तेवर आधारित आहे, याचे भारतीय चा स्तरावर बघितले जाते. त्या नंतर त्याचे निवडीसाठी विचार केला जाईल.

FAQ

एनएसपी शिष्यवृत्ती पात्रतेची अंतिम तारीख काय आहे?

Ans : शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय एनएसपी portal (NSP) द्वारे वाढवली आहे. अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत आता 31 ऑक्टोबर 2024 आहे.

एनएसपी ओटीआर म्हणजे काय?

Ans : NSP या वर होस्ट केलेल्या शिष्यवृत्तीसाठी एक वेळ नोंदणी (OTR), या साठी चालू मोबाईल नंबर हा अनिवार्य असतो. म्हणजेच ओआरटी करावे लागते.