What skill india mission 2024-25 : प्रधानमंत्री कौशल्य विकास काय आहे?

So what is skill india 2024-25 प्रधानमंत्री कौशल्य विकास काय आहे ? तर ही एक सरकारी योजना आहे. जी देशातील तरुन वर्गाला प्रशिक्षण देऊन कौशल्य प्राप्त करून त्यांना रोजगार प्रदान करणे हा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे कार्य आहे. ही योजना सरकारने 2015 मध्ये skill india mission या नावाने सुरू करण्यात आली होती. या सारख्या योजनाच माध्यमातून बेरोजगार युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे किमान 24 लाख भारतीय नगरिकाणा याचा लाभ घेता येणार आहे. या माध्यमातून उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन कौशल्य प्राप्त करून दिले जाणार आहे.

स्किल इंडिया मिशनचा उद्देश देशभरातील बेरीजगार तरुणांनाणा कौशल्य प्राप्त करून प्रशिक्षण देणे आहे. या योजने मध्ये (PMKVY) आणि मंत्रालयाची (MSDE) आशा या प्रमुख योजना आहेत. या सारखा योजनेचा उद्देश्य मोठ्या संख्येने भारतातील बरोजगर युवकांना उद्योग- व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देणे आहे

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2024-25 कोणासाठी आहे (स्किल इंडिया मिशन)

या योजनेचा माध्यमातून सरकार 11 वी, आणी 12 वी पर्यन्त शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजना मध्ये आपलेला खूप सारखे ऑनलाइन कोर्स आहेत. Skill India Mission https://www.pmkvyofficial.org चा माध्यमातून 2025 पर्यन्त पाच कोटी तरुनाना स्किल महणजेच प्रशिक्षण दिले जाणार आहे PMKVY याचा वापर करुण रोजगार प्रदान करू शकेल ही फक्त देशा पुरते नसून आतरराष्ट्रीय बाजारा नुसार तरुणांना रोजगार उपलब्ध करून प्रशिक्षण दिले जाणार आहेत.

स्किल इंड़िया मिशनचे प्रमुख उद्देश्य 2024-25

  • या योजने मध्ये भारतातील तरुणांना संघटित करणे, आणि त्याचे कौशल्ये वाढवणे व त्यांच्या योग्यतानुसार त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देणे हा या स्किल इंड़िया मिशनचे उद्देश आहे.
  • कौशल्य-आधारित प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलपद्ध करून तरुणांना त्यांची कौशल्ये चांगले करणे.
  • प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024 मराठी च्या माध्यमातून, देशातील युवांणा कौशल्य विकासात योगदान देऊन भारत देशाला पुढे नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट या योजने मधून दिसून येते.
  • Skill India Mission या मध्ये युवकांणमध्ये स्किल आणि शालेय तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना जॉब सोधण्यासाठी ही प्रशिकण देऊन सरकारने अक चांगली योजना रोबवली आहे.
  • PM कौशल विकास योजना 2024 चे उद्दिष्ट भारत देशातील तरुन बेरोजगरीचा रस्त्यावर जावे नाही या करना मुळे ही योजना सुरू केली आहे या योजने मुळे जास्तीत-जास्त रोजगार निर्माण होण्यासाठी Skill India Mission ही योजना चालू आहे.

प्रधान मंत्री कौशल विकास योजना अंतर्गत अभ्यासक्रमांची यादी

  • टुरिझमकोर्स
  • टेलिकॉम कोर्स
  • सेक्युरिटी सर्विस
  • कोर्सरबर कोर्स
  • इलेक्ट्रॉनिक्स कोर्स आणि कॅपिटल कोर्स
  • रिटेल कोर्सपॉवर इंडस्ट्री कोर्सप्लंबिंग कोर्स
  • मायनिंग कोर्स
  • फर्निचर & फिटिंग कोर्स
  • सौंदर्य आणि वेलनेस पोशाख
  • अभ्यासक्रम मनोरंजन आणि मीडिया कोर्स
  • जीवन विज्ञान अभ्यासक्रम लोह आणि स्टील कोर्स
  • आरोग्य सेवा अभ्यासक्रम
  • ग्रीन जॉब कोर्स
  • जेम्स अँड ज्वेलरी कोर्स
  • मोटार वाहन अभ्यासक्रम
  • विमा बँकिंग आणि वित्त अभ्यासक्रम
  • बांधकाम अभ्यासक्रम
  • अन्नप्रक्रिया उद्योग
  • कृषी अभ्यासक्रम

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कशी कार्य करते?

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2024-25 मध्ये भारतदेशातील युवकांना सोबत जोडण्यासाठी या योजनेची दूरसंचार चा करार केला गेला आहे. योजने मध्ये सेल आणि कोर्स कोणता ट्रेड एसएमएस आणि सोबतच टोल फ्री नंबर ही, त्यांना मिस्सड कॉल करणे देखिल आवश्यक आहे. मिस्ड कॉल केल्यानंतएर , तुम्हाला एका नंबरवरून कॉल येईल व त्यानंतर ते IVR प्रणालीशी जोडला जाईल त्या नंतर . मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुढील वेळी अर्जदाराला त्यांची माहिती e-mail करावी लागेल.

अर्जदाराने दिलेली माहिती कौशल्य विकास योजना प्रणालीमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केली जाते . एकदा ही माहिती भेटल्यानंतर , उमेदवाराला त्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण सुविधेशी जोडले जाते .

FAQ

1) PMKVY साठी किमान पात्रता काय आहे?

PMKVY साठी तुम्ही बेरोजगार तरुण असला पाहिजे किंवा शैक्षणिक कार्यकाळात तुम्ही कॉलेज किंवा शाळा अर्धवट सोडलेली असली पाहिजे .ओळखपत्र आणि आधार कार्ड किंवा बँक मध्ये खाते यासारख्या गोष्टी आवश्यक आहे. सोबतच ओळख पुराव्यासह तुम्ही भारतदेशातील नागरिक असणे आवश्यक आहे .

2) pmkvy फ्रँचायझी कशी मिळवायची?

या सरकारी योजने मध्ये येत असल्याने, PMKVY फ्रँचायझी सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक फारच कमी आहे.  प्रशिक्षण केंद्र म्हणून आणि व्यक्तीला rupee 12000 नोंदणी शुल्क भरावे लागते . आणि यानंतर देखील , अर्जदारला वार्षिक  8000 इतकी वार्षिक रक्कम भरावी लागणार आहे.

3)PMKVY अभ्यासक्रमांचा कालावधी किती आहे?

साधारणता अभ्यासक्रमांचा कालावधी 180 तास-540 तास इतका असतो पण ही त्या कोर्स वर पान अवलंबून असेल की आपण कोणत्या प्रकारचा कोर्स निवडला आहे.