माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 मराठी : महाराष्ट्रातील राज्य सरकार ने नागरिकांसाठी विविध प्रकारा चा खूप योजना केल्या आहे. Majhi Kanya Bhagyashree Yojana या अंतर्गत राज्यंतील मुलींसाठी राज्य सरकार ने माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 ही योजना शुरू करण्याचा चा निर्णय घेतला आहे. या योजना मध्य महाराष्ट्रातील मुलीना शिक्षण आणि त्यांचे आरोग्य या कडे मध्ये सुधारना हुई या अंतर्गत योजना शुरू करने तलेली आहे मुलींचा भविष्य साथी खरतर ही योजना महाराष्ट्र सरकार ने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण आर्थिक व्यवस्थापन करने आणि मुलीचा भविष्यसाठी आणि देशाचा भविष्यसाठी आर्थिक व्यवस्था करने यांच बरोबर समाजामधील मधील जन्म विषय जे नकारात्मक विचार आहे, मुलीचे विषय रचनात्मक विचार निर्माण करने या सारख्या विविध सूचना देण्याचा सरकार का निर्णय आहे. जैसे की बाल विवाह रोकनेसाठी आणि मुलींचा जन्म दर वाढवण्यासाठी उद्देश्य सरकार ने महाराष्ट्र राज्य मध्ये योजना 2014 माझी सुकन्या योजना शुरू केली होती तसेच सुकन्या योजना चा लाभ 1 जनवरी 2014 पासून जन्म करणारा लागू केली योजना चालू केलेली आहे.
याचप्रमाणे केंद्र सरकारने सुद्धा 2014 पासून एक योजना सुरू केली होती बेटी बचाव बेटी पढ़ाओ मुलींचे प्रमाण कमी आहे. अशा जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली होती या योजनेसाठी आणि त्यानंतर काही तर सुकन्या योजनेचा लाभ कायम ठेवून माझी कन्या भाग्यश्री योजना योजना 1 ऑगस्ट 2017 पासून 2024 25 संबंधित आपल्याला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती पात्रता अर्ज करण्याची पद्धत मिळवण्यासाठी कागदपत्रे इत्यादी माहिती आपल्यासाठी दिलेली आहे खालील सगळी माहिती काळजीपूर्वक आणि नीट वाचा.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 मराठी : Majhi Kanya Bhagyashree Yojana information
माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र सरकारने मुलींचे शिक्षणाबाबत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्याचबरोबर शिक्षणाची खात्री 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू करण्यात आली ही योजना महाराष्ट्र सरकारने दारिद्र्यरेषा खाली आणि त्या कुटुंबामध्ये या योजनेला लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे जे पण दारिद्र्य रेषे चा वर असतील त्याना पण (APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलीण करिता सुद्धा या योजनेचा लाभ काही प्रमाणात देण्यात येणार आहे. आणि महाराष्ट सरकारने वित्त विभागाने सुचविल्याप्रमाणे 1 एप्रिल 2016 लागू करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री (Majhi Kanya Bhagyashree Yojana) योजनेमत बदल करून शासनचा निर्णयानुसार अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 या दिवसा पासून सुरू करून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 7.50 लाख रुपये पर्यंत असेल या समाजातील सर्व नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये ज्या कुटूबामध्ये एका मुलीच्या जन्मा नंतर लगेच एक वर्षाच्यामध्ये परिवार नियोजन आहे, या कुटुंबातील मुलीच्या नावाने 50,000/-रुपये इतकी रक्कम सरकार व्दारा बँकमध्ये जमा केली जाणार आहे, त्याच प्रमाणे या योजत ज्याना दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर परिवार नियोजन केले असेल, त्यांना परिवार नियोजन केल्याच्या नंतर दोन्ही मुलींच्या नावाने महाराष्ट्र शासनाकडून 25000/–25000/ रुपये बँकेमध्ये जमा केले जातील. व तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 अंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे, आणि योजनेच्या अंतर्गत ज्या दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख पर्यंत असेल त्याच कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येत होता. त्यामुले शासनाच्या नवीन निर्णया नुसार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक हे उत्पन्नाची मर्यादा वाढऊन एक लाखावरून 7.5 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत या योजनेचा अंतर्गत अधिकचे लाभ देण्यासाठी महाराष्ट शासनाने मंजुरी दिली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 उद्दिष्टे मराठी:
महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चालू करण्याचा निर्णय घेतला होता, समाजामध्ये मुलींचा बाबतीत सकर्तमक विचार निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश आहे. कारण लिंग निवडीस प्रतिबंधीत घालणे तसेच मुलींच्या शिक्षणा विषयी समाजामध्ये निर्माण करून प्रोत्साहन देणे व समाजामध्ये मुलांनाचा जन्मावर आनंदोत्सव साजरा केल्या जातो परंतु मुलींच्या जन्मानंतर पहिलं भेटत नाही, त्या करण्यामुळे शासनाने त्यांची मानसिकता बदलण्याचा पर्यंत चालू आहे. Majhi Kanya Bhagyashree Yojana या मध्ये अजून होणारा महणजे मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कमी करण्यास मदत होईल, असा शासनाचा उद्देश आहे. व माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र सरकार ने या योजनेचा उद्देश राज्यातील विषम लिंगअनुपात सुधारणेचा आणि त्याच बरोबर मुलींचे प्रमाणमध्ये वाढकरण्यासाठी, आणि तसेच मुलींच्या शिक्षणामध्ये या आर्थिक मदतीचा उपयोग करता होणार आहे, या योजत आर्थिक मदत देऊन मुलींनाचा शिक्षित आणि मुलीनं स्वयंपूर्ण बनविणे हा उद्देश या शासनाचा आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 मराठी Highlights
योजने चे नाव | माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्याच्या मुली |
विभाग | महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | 1 एप्रिल 2016 |
योजनेचा उद्देश | मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी |
अधिकृत वेबसाईट | maharashtra.gov.in |
चालू करणारे | महाराष्ट्र सरकार |